प्राणी प्रेमी प्रदीप खरेरा आणि मानसी नाईक पोहोचले जंगलात | Manasi Naik &Pardeep Kharera Jungle Safar

2021-08-24 3

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आणि एक उत्तम नृत्यकलाकार म्हणून ओळखली जाणारी मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा जंगलात पोहोचले होते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्यांची सफर जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatfilmy #MansiNaik #PardeepKharera #JungleSafar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber